पोलिस लपवत आहेत सत्य, Dr Sampada Munde आत्महत्या की हत्या? Sushma Andhare यांचा स्फोटक आरोप
Автор: Satte pe Satta
Загружено: 2025-10-30
Просмотров: 137
Описание:
#sushmaandhare #sataradoctorcase #devendrafadnavis #ranjitsinhnaiknimbalkar
फलटणच्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होत आहेत. सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील अनेक संशयास्पद बाबी उघड केल्या आहेत. त्यांच्या मते, मृत्यूची वेळ, व्हॉट्सअॅप स्टेटस आणि सुसाईड नोट यामधील तफावत पाहता हे आत्महत्या प्रकरण नसून हत्या असू शकते. पोलिस तपासावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्रात या प्रकरणामुळे खळबळ माजली असून, अंधारे यांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे. नेमकं सत्य काय आहे? आणि या प्रकरणात न्याय कधी मिळणार? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमध्ये.
#DrSampadaMunde #SushmaAndhare #SataraDoctorCase #DevendraFadnavis #RanjitsinhNaikNimbalkar #MaharashtraPolitics #FaltanNews #DoctorSuicideCase #MarathiNews #PoliticalNews #BreakingNews #MaharashtraUpdate #SattePeSatta
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: