मांडवगण - सिद्धेश्वर मंदिर सफर | Chinmayee TALKS
Автор: Chinmayee TALKS
Загружено: 2026-03-01
Просмотров: 35
Описание:
अहमदनगर जिल्ह्याचे, म्हणजेच आताच्या अहिल्यानगरचे ऐतिहासिक वैभव हे केवळ किल्ल्यांपुरते मर्यादित नाही. याच भूमीत दडलेली आहेत काही अशी देवस्थाने, जिथे गेल्यावर इतिहासाची पाने आपोआप उलघडली जातात. आज आपण अशाच एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाची सफर करणार आहोत... ते म्हणजे मांडवगण येथील प्राचीन श्री सिद्धेश्वर मंदिर.
#sidheshwar #harharmahadev #mahadevtemple #travelvlog #vlogging #indianhistory #historicaldocumentary #indiantemplevlog #indiantemplemysteries #ahilyanagar #ahilyanagarvideos
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: