#GanpatiBappaMorya
Автор: Advik Manal
Загружено: 2025-11-25
Просмотров: 274
Описание:
गीतकार : कवयित्री सौ.कोमल अक्षय मनाळ/मालिक
स्वर मनस्वी, संगीत संयोजन मेघराज
शीर्षक: एकदंत मोरया वक्रतुंड मोरया | नवीन गणपती भक्तीगीत | Ekadanta Morya Vakratunda Morya
#GaneshUtsav #MarathiBhaktiGeet #Morya #EkdantMorya #MarathiPoetry #BappaMorya #DevotionalSong #ganesh jayanti #गणेश जयंती
नमस्कार भक्तांनो,
विघ्नहर्ता, सुखकर्ता आणि सर्वांचा लाडका दैवत असलेल्या गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केलेले हे एक नवीन भक्तीगीत - "एकदंत मोरया वक्रतुंड मोरया".
बाप्पाचे आगमन असो किंवा दैनंदिन पूजा, हे गाणे ऐकून तुमचे मन प्रसन्न होईल. हे गाणे मी स्वतः लिहिले असून बाप्पाच्या चरणी ही छोटीशी सेवा अर्पण करत आहे.
जर तुम्हाला हे गाणे आवडले असेल, तर:
व्हिडिओला Like करा.
कमेंटमध्ये "गणपती बाप्पा मोरया" लिहायला विसरू नका!
तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना Share करा.
अशाच नवनवीन भक्तीगीतांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: