कुरकुरीत आणि कमी वेळात होणारी चवीला एकदम चविष्ट असणारी मांदेली फ्राय लहान मुलं सुद्धा आवडीने खातील
Автор: @Style_with_kshitija
Загружено: 2026-02-03
Просмотров: 72
Описание:
मांदेली फ्राय करण्याचे साहित्य:-
लसूण अद्रक कोथिंबीर पेस्ट
लाल तिखट दोन चम्मच
कश्मीरी लाल तिखट दोन चमचे
हळद एक चमचा
मीठ चवीनुसार
चिकन टिक्का मसाला चार चमचे
तळायला तेल
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: