Sudhir Mungantiwar LIVE| विधानसभेत अजित पवारांच्या शोक प्रस्तावावेळी सुधीरभाऊंचे भाषण
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-23
Просмотров: 1730
Описание:
Sudhir Mungantiwar LIVE| विधानसभेत अजित पवारांच्या शोक प्रस्तावावेळी सुधीरभाऊंचे भाषण
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. त्यांच्या आठवणींना विधानसभेत उजाळा देण्यात आला. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी देखील विधानसभेत भाषण केलं. अजित पवारांवरील शोकप्रस्तावावर सभागृहात भाषणं सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अनेक आमदार आणि मंत्र्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. सुधीरभाऊंनी देखील अजितदादांच्या संदर्भात आपल्या आठवणी सांगितल्या.
#AjitPawar #SudhirMungantiwar #VidhanSabhaLIVE
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: