IVF नंतर आहार कसा असावा? | Diet After IVF Explained | HER Health with Dr. Reshma Rajbhoi
Автор: Her Health with Dr Reshma Rajbhoi
Загружено: 2025-12-25
Просмотров: 5105
Описание:
IVF नंतर आहार कसा असावा? | Diet After IVF Explained | HER Health with Dr. Reshma Rajbhoi
IVF नंतर आहार कसा असावा?
IVF केल्यानंतर अनेक महिलांना पोट फुगणे, भूक न लागणे, अन्न नीट न पचणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. यामागचं मुख्य कारण म्हणजे IVF दरम्यान दिली जाणारी औषधे आणि progesterone hormone.
या व्हिडिओमध्ये –
✔ IVF नंतर आहारात बदल आवश्यक आहेत का?
✔ Small meals का महत्त्वाचे आहेत?
✔ कोणते पदार्थ खावेत आणि कोणते टाळावेत?
✔ High protein diet कधी आवश्यक असते?
✔ Non-veg, अंडी चालतात का?
✔ Stress-free राहणं का खूप गरजेचं आहे?
👉 IVF नंतर कोणत्याही अन्नावर बंदी नाही, फक्त योग्य प्रमाण आणि वेळ महत्त्वाची आहे.
हा व्हिडिओ IVF करणाऱ्या महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी नक्की उपयोगी ठरेल.
💬 Have questions? Comment below — We will try to answer each one.
📌 About Dr. Reshma Rajbhoi
MBBS DNB , FICOG
Fellow in Reproductive Medicine Satara.
Renowned Gynaecologist and IVF consultant
📌 If you found this video helpful, don’t forget to Like | Share | Subscribe.
🔔 Stay tuned with HER Health with Dr. Reshma Rajbhoi for more trusted women’s health information.
#IVFनंतरचाआहार #IVFDiet #DietAfterIVF #IVFCare #IVFTreatment #IVFAwareness #IVFTipsMarathi #WomensHealth #GynecologistAdvice #IVFDoctor #IVFInformation
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: