महिलांच्या डब्यात बुरखाधारी पुरुष | Mumbai Local Train Incident
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-07
Просмотров: 11621
Описание:
महिलांच्या डब्यात बुरखाधारी पुरुष | Mumbai Local Train Incident
मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.. धावत्या लोकलमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात बुरखा परिधान केलेला एक संशयित पुरुष चढला....महिला प्रवाशांना त्या व्यक्तीच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी त्याला जाब विचारला..अखेर घाटकोपर स्थानकजवळ येत असताना त्याने चालत्या ट्रेनमधून उडी मारली..आणि रेल्वे रूळ ओलांडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढून पळ काढला...सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध घेतला जातोय..
#mumbailocal #womensafety #burkhaman #railwayincident #policeinvestigation #saamtvnews #mumbainews
Mumbai local train incident, Burkha man, Women safety alert, Railway security, Ghathkopar incident, Suspect escape, Police investigation Mumbai, Saam TV News
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: