🚩श्री दत्त देवस्थान ता. माणगाव, जि. रायगड. | असुरी शक्तीचा त्रास पहा -058
Автор: Shree dattnirgunmath mangaon(shree datt devasthan)
Загружено: 2026-02-24
Просмотров: 1274
Описание:
श्री गुरु नृसिंह सरस्वती दत्त महाराज प्रसन्न. .
श्री दत्त निर्गुण मठ (श्री दत्त देवस्थान - प्रति गाणगापूर )
पत्ता :- तोंडलेकर वाडी कोरी मार्गे, ढालघर फाटा, मुंबई गोवा हायवे, ता. माणगाव, जि. रायगड.
अधिक माहिती साठी संपर्क :- 7038147853/ 8459550921
फक्त गुरुवारी व पौर्णिमेला यावे. सकाळी 11 पर्यत मठामध्ये पोहचावे.
तसेच दर रविवारी व्यसन मुक्ती मठामद्ये सुरु करण्यात आली आहे. येण्या अगोदर 5 दिवस आधी मांसाहार व मदयपान करून येऊ नये.
येथील सर्व सेवा नि:शुल्क असतात.
मठामध्ये श्री दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका विराजमान आहे. मठामध्ये त्रिकाल पूजा आरती संपन्न होत असते. आलेल्या भाविकांना दत्त महाराजांचा भक्तीमार्ग दिला जात असतो. दर गुरुवारी दु. 12 वाजता श्री दत्त महाराजांची महामंगल आरती संपन्न होत असते. तसेच आलेल्या भाविकांना दर गुरुवारी माधुकरी /महाप्रसाद मठाकडून दिला जात असतो. फक्त गुरुवारी श्री दत्त महाराजांच्या निर्गुण पादुकांचे दर्शन असते.
• दर गुरुवारी मठामध्ये अन्नदान होत असते. ज्या भाविकांना अन्नदान करायचे आहे त्यांनी दिलेल्या नंबर वर गुगल पे करू शकता. आपल्याला रीतसर पावती देण्यात येईल.
श्री दत्त देवस्थान.
व्यवस्थापक / कार्याध्यक्ष - ऍड. तेजस्विनी पाटील.
गुगल पे नंबर - 7038147853
@ श्री दत्त देवस्थान , हे सार्वजनिक धार्मिक स्थळ आहे.
@ कृपया ह्या सार्वजनिक धार्मिक स्थळावर कोणी बाबा - भगत , तांत्रिक - मांत्रिक , जादू - टोना , इ. यासाठी येथे कोणी येण्याचे कष्ट घेऊ नये .
@ येथे आमचे इष्टदेवता , कूळस्वामी श्री गुरुदेव दत्त महाराजांची निर्गुण रूपातील शक्ती सक्रिय असते , ती येथे येणाऱ्या भक्ताचे कल्याण करते , धार्मिक मार्ग दाखवते .
@ ह्या सार्वजनिक धार्मिक स्थळावर कुठल्याही प्रकारचा तांत्रिक - मांत्रिक , जादू - टोना केला जात नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी .
@ या चॅनल वरील व्हिडिओ ला डाउनलोड अथवा कॉपी पेस्ट केल्यास कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी .
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव 🙏
#marathi #dattguru #gangapurdatt #pithapuram #shree #gangapur #gurudatta #dattatrey #swamisamarth #gurudattatreya #gurudevdatta #narsobachiwadi #datta #viralvideo #dattguru #digambaradigambara #dattguru #dattadigambar #girnar #girnarparvat #nrusihihsaraswati #gangapurdatt# digambarltth #bhoot #atama #bhoot_video
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: