कोकणातील अद्भुत जलमंदिर - श्री मल्लिकार्जुन मंदिर | शिरंबे
Автор: Life in Wildlife Umakant Chavan
Загружено: 2025-11-30
Просмотров: 367
Описание:
कोकणातील अद्भुत जलमंदिर - श्री मल्लिकार्जुन मंदिर | शिरंबे #shirambe #mallikarjunatemple #Chiplun
श्री मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे, हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात शिरंबे गावामध्ये आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून चिपळूणजवळच्या सावर्डे फाट्यापासून वहाळमार्गे शिरंब्याला जाता येते.
अनेक पर्यटक या मंदिराला 'कोकणातील पाण्यातले मंदिर' म्हणून भेट देतात.
शिरंबे हे गाव संगमेश्वर तालुक्यात येत असले तरी ते चिपळूण तालुक्याच्या अगदी जवळ आणि देवपाट, वीर, वारेली या चिपळूण तालुक्यांतील गावांनी वेढलेले आहे, म्हणून त्याचा उल्लेख 'चिपळूण जवळील' असा केला जातो.
#शिरंबे
#Jalamandir
#मल्लिकार्जुन मंदिर शिरंबे
#चिपळूण
#रत्नागिरी
#Ratnagiri
#Temples of Ratnagiri
#शिरंबे मंदिर
#Shirambe temple
#Mallikarjun temple
#महादेव मंदिर
#Shirambe mandir
#Mallikarjun mandir shirambe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: