आजी गेली… घर कोसळतंय… बैल एकटा पडलाय… 💔🐂
Автор: Deshach Vastav
Загружено: 2026-02-14
Просмотров: 1121
Описание:
आजी गेली… घर कोसळतंय… बैल एकटा पडलाय… 💔🐂
सगुणा आजी आता आपल्यात नाहीत… 💔
आजी गेल्यानंतर त्यांच्या घराची अवस्था पाहून मन हेलावून गेलं…
घर ढासळतंय… दगड विखुरलेत…
आणि आजीचा जीवापाड लाडका बैल आता एकटाच उभा आहे… 🐂
ज्याने आजीचा जीव वाचवला…
आज त्याच्याकडे पाहायला कोण आहे?
घरात कोणी राहतंय का?
सामान तसंच आहे का?
कोणी घरावर कब्जा केलाय का?
👉 पूर्ण सत्य जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ देशाचं वास्तव वर नक्की बघा!
🙏 आजी… तुमची खूप आठवण येईल…
#सगुणाआजी
#आजीगेली
#घरकोसळतंय
#बैलएकटापडलाय
#तोरणाकिल्ला
#भावनिकव्हिडिओ
#MarathiShorts
#DeshachVastav
#RealStory
#EmotionalVideo
#ashwinwankhade
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: