भगवान गड | धौम्य ऋषी, भगवान बाबांचे वास्तव्य लाभलेले तीर्थ क्षेत्र 🚩 Bhagwangad
Автор: Vlogger Bhagvat
Загружено: 2025-09-07
Просмотров: 2762
Описание:
भगवान गड | धौम्य ऋषी, भगवान बाबांचे वास्तव्य लाभलेले तीर्थ क्षेत्र 🚩 Bhagwangad
मान दसरा मेळाव्यांनी अवघ्या भारतात ओळख झालेले स्थळ म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड. हे तीर्थक्षेत्र नेमकं आहे तरी कसं?
श्रीक्षेत्र भगवानगड हे अहमदनगर जिल्ह्यात आहे. पूर्वी या गडाची ओळख धौम्य ऋषींचा गड किंवा धौम्यगड अशी होते. जुने लोक अजुनही या गडाला धुम्या डोंगर म्हणुन ओळखतात. भगवान बाबांनी या धुम्या डोंगराचा लोकसहभागा मधून विकास करून नव्याने भगवानगड स्थापन केला.
स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या काळात भगवानगड हे राजकीय वर्तुळात एक महत्त्वाचे स्थान. त्यांच्या काळात या भगवानगडावरचा दैदिप्यमान आणि ऐतिहासिक दसरा मेळावा संपूर्ण भारताने पाहिला.
भगवान गडाची संपूर्ण माहित एका विडिओ मध्ये मावणे शक्य नाही. काही गोष्टी राहिल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत. आपल्या सूचना कमेंट करून नक्की सांगा.
#bhagwangad #bhagwanbaba #bhagwangadhistory
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: