Thane Crime : ना डेडबॉडीचा पत्ता, ना पुरावा Drishyam बघून दोघांनी केली मित्राची हत्या; संपूर्ण थरार
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-10-18
Просмотров: 19688
Описание:
Thane Crime : ना डेडबॉडीचा पत्ता, ना पुरावा Drishyam बघून दोघांनी केली मित्राची हत्या; संपूर्ण थरार
मंडळी, एका मित्राला वाढदिवसाची ग्रँड पार्टी करायची होती, तर दुसऱ्या मित्राला स्वतःची बाइक खरेदी करायची होती. आजच्या सोशल मीडियाच्या युगात स्वतःचा रुबाब टिकवून ठेवण्यासाठी, मित्रांमध्ये हाय-फाय स्टेटस दाखवण्यासाठी मुलं काहीही करायला तयार आहेत. ठाण्यातल्या प्रकरणातही जेव्हा कायदेशीर मार्गानं पैसे मिळण शक्य नव्हत, तेव्हा या मुलांनी शॉर्टकटचा मार्ग निवडला आणि तो शॉर्टकट थेट मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जाणारा ठरला. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हत्येचं नियोजन अतिशय थंड डोक्यान आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीन करण्यात आलं होतं. या कटाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे लोकप्रिय चित्रपट 'दृश्यम'. या चित्रपटात अजय देवगणच्या मुख्य पत्रान पोलिसांच्या तपासाची दिशा कशी भरकटवली आणि पुराव्यांशिवाय गुन्हा कसा लपवला, याचे बारकावे दाखवण्यात आले होते. यावरूनच या मुलांना हत्येचा विचार आला. मृत मुलाच्या गळ्यात एक सोन्याची साखळी होती, ज्यावर या दोन्ही आरोपींच्या नजरा होत्या. वाढदिवसाची पार्टी आणि बाईक खरेदीसाठी लागणारा पैसा याच साखळीतून उभा राहू शकतो, असा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी त्यांनी आपल्याच मित्राचा काटा काढण्याचा कट रचला. यात महत्त्वाची गोष्ट आरोपीचं वय केवळ 17 वर्षे आहे.
आता नक्की काय घडलं? पोलिसांच्या तपासात काय काय गोष्टी उघड झाल्या? हे जाणून घेऊयात..
#vishaychbhari #marathinewstoday #thanecrime #crimenews #thanepolice #kasarvadavli
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
(vishaych bhari, thane crime news, marathi latest news, thane news, thane police, prajyot kamble thane news, kasarvadavli police station, prajyot kamble murder, thane crime case, marathi crime news, drishyam style crime thane, drishyam style thane, thane crime story, cctv, thane crime plan, gold chain murder, latest news crime, crime thane latest, marathi news update, cctv murder investigation, murder case, thane prajyot kamble murder, murder cctv, marathi news, crime, viral )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: