"शेती नाही पिकली तर खाणार काय तुम्ही..?" परभणीत डिझेल टंचाई कायम | Parbhani Diesel Shortage
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-24
Просмотров: 87487
Описание:
"शेती नाही पिकली तर खाणार काय तुम्ही..?" परभणीत डिझेल टंचाई कायम | Parbhani Diesel Shortage
परभणी जिल्ह्यात मागील नऊ दिवसांपासून डिझेल टंचाई कायम असल्याने शेतकरी आणि वाहनधारकांचे मोठे हाल होत आहेत. परभणीकरणा तीव्र डिझेल डिझेल टंचाईचा सामना करावा लागत आहे शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आले असून ज्या पंपावर डिझेल उपलब्ध असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी शेतकरी आणि वाहनांची मोठी गर्दी होत आहे.
शेतकऱ्यांना शेतीची कामे, पेरणीपूर्व मशागतीची तयारी तसेच दैनंदिन कामांसाठी डिझेलची अत्यंत गरज असताना टंचाईमुळे मोठा फटका बसत आहे. अनेक ठिकाणी पंप सुरू होण्यापूर्वीच ट्रॅक्टर, दुचाकी आणि कॅन घेऊन नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी
In Parbhani district, a severe diesel shortage has been continuing for the last nine days, causing major inconvenience to farmers and vehicle owners. Several petrol pumps in the city have displayed “Diesel Not Available” boards, highlighting the ongoing supply issue.
Wherever diesel is made available, long queues of tractors, two-wheelers, and fuel containers are being seen, as farmers rush to secure fuel for essential agricultural activities such as pre-sowing preparations and daily farm work. The shortage has significantly affected farming operations, adding to the hardship of rural communities who depend heavily on diesel for their livelihood.
Parbhani Diesel Shortage, Fuel Crisis Maharashtra, Farmer Issues, Diesel Supply Problem, Agriculture News Maharashtra, Petrol Pump Queue, Parbhani News, Maharashtra Breaking News, Fuel Crisis Update, Rural Problems, Saam TV News, Latest News Update
#Parbhani #DieselShortage #FuelCrisis #MaharashtraNews #FarmersIssue #AgricultureNews #PetrolPump #ParbhaniNews #BreakingNews #FuelProblem #RuralIndia #SaamTV #SaamTVNews #LatestNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: