महाराष्ट्रातील गायन कोकिळा गजानन महाराज मुंढे यांनी गायलेली चाल
Автор: DJ Marathi parbhani s
Загружено: 2023-04-23
Просмотров: 39
Описание:
#trendingvideo #music #newsong
#abhang #marathidevotionalsongs #marathisong #krupatyapandurangachi #vaibhavthorve #originalsong
आषाढी एकादशी विशेष
शब्द /Lyrics…………………..
लागलीसे आज मला गोडी अभंगाची
कृपा त्या पांडुरंगाची
ध्यानी मनी पांडुरंग राम कृष्ण हरी
कृपा त्या पांडुरंगाची llधृ ll
पुंडलिका साठी आला विटेवरी
धन्य झाली चंद्रभागा धन्य ती पंढरी धन्य ती पंढरी
तारीली ती अभंग गाथा संत तुकोबाची ll१ll
नामदेवा संगे किर्तनी रंगला
सावत्या संगे मळा कशिला नाथा घरी पाणी
अमर झाली ती दोहे संत कबीराची ll२ll
ऐसी तुझी अगाध लीला दाविला जगाला
सुखशांती दिली मनाला धन्य तुझी ख्याती
अखंडची घडते सेवा मज पामराची ll३ll
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: