दादरच्या गर्दीत बेस्ट बसची जीवघेणी वाहतूक, होऊ शकते भांडुप दुर्घटनेची पुनरावृत्ती | Best Bus | Dadar
Автор: Lokmat Mumbai
Загружено: 2026-01-06
Просмотров: 1934
Описание:
मुंबईच्या अतिगर्दीच्या दादर परिसरात बेस्ट बसची वाहतूक दिवसेंदिवस धोकादायक ठरत असल्याचं चित्र समोर येत आहे. अरुंद रस्ते, प्रचंड गर्दी, बेफिकीर वाहनचालक आणि नियोजनाचा अभाव यामुळे येथे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अलीकडेच भांडुपमध्ये घडलेल्या बेस्ट बस दुर्घटनेनंतर आता दादरमध्येही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) प्रशासन आणि वाहतूक पोलिसांकडून योग्य उपाययोजना होतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
#BestBus
#Dadar
#MumbaiTraffic
#PublicTransport
#MumbaiNews
#BreakingNews
#CitizenSafety
#MarathiNews
#Mumbai
मुंबईची प्रत्येक ताजी बातमी पाहण्यासाठी लोकमत मुंबई युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा : / @lokmatmumbai
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: