नागपुरातील हॉटेलमध्ये उद्यापासून दरवाढ | Nagpur Hotel Price Hike
Автор: Saam TV News
Загружено: 2026-03-13
Просмотров: 689
Описание:
व्यावसायिक गॅस तुटवड्याचा फटका नागपूरच्या हॉटेल व्यवसायाला बसलाय. वाढत्या खर्चामुळे उद्यापासून नागपुरात समोसा आणि तर्री पोह्याचे दर 5 रुपयांनी वाढणारेत. 2 समोशांची प्लेट आता 35 ऐवजी 40 रुपयांना मिळणारेत. तर तर्री पोहेदेखील 40 रुपये प्लेटने मिळतील. आर्थिक ताळमेळ बसवण्यासाठी व्यावसायिकांनी हा दरवाढीचा निर्णय घेतलाय.
nagpur hotel price hike, samosa tarri poha price increase, gas shortage nagpur, commercial gas impact food business, nagpur street food news, rising operational costs nagpur, food price hike update, local snack rate increase, nagpur business news, hospitality sector price change
#nagpurnews #foodpricehike #gasshortage #samosa #poha #streetfood #hospitalityupdate #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: