कधी भुकेल्याला दिली का हो भाकरी काय कामाची लाखाची ती नोकरी (भजनी मंडळ दुधगांव) ध्यान केंद्र पिपळगांव
Автор: sant phulaji baba bhajan
Загружено: 2025-02-07
Просмотров: 16467
Описание: कधी भुकेल्याला दिली का हो भाकरी काय कामाची लाखाची ती नोकरी तान्हेल्याची तहान भागण्या पाजले का पाणी भुकेल्यास अन्न देऊनि केले का समाधानी नाही झाली पुण्याईची चाकरी !! कीर्ति गाऊनि गंगा नाहुनी होशील का निर्मळ मनात तुझ्या कपाट भावना जाईल का तो गाळ तीर्थाला जाऊन मन का हो बावरी ! दास फुलाचा सांगे तुम्हाला नमन करतो हरी सद्गुरू ध्यानी लिन होता राहेल तो अंतरी समजून वमजून घे बाबा ची ती वाणी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: