अकवान चक्रीवादळ कुठे धडकलं?, कोणत्या भागांमध्ये पावसाचा कहर? Akwan Cyclone | Maharashtra Rain Alert
Автор: Lokmat
Загружено: 2026-11-20
Просмотров: 90477
Описание:
Akwan Cyclone Landfall Hits Odisha Coast: Rain Alert Issued For Maharashtra | Weather Update
चक्रीवादळाचा लँडफॉल पूर्ण; महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट!
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा ओडिशा किनारपट्टीवर लँडफॉल झाला आहे. चक्रीवादळाचा जोर ओसरत असला तरी महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चक्रीवादळाचा नेमका प्रभाव कुठे आणि हवामानाची ताजी स्थिती काय आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती.
#AkwanCyclone #CycloneAlert #MaharashtraRain #WeatherUpdate #IMDAlert #OdishaCyclone #MonsoonUpdate #MaharashtraWeather #HeavyRainAlert #CycloneTracker #VidarbhaRain #WeatherForecast #BreakingNewsMarathi #LokmatNews #MarathiNews
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: