काठी : 70 किलोमीटर अंतरावर नर्मदा काठावरून काठी राजवाडी होळीसाठी बांबू पायी प्रवास करून आणला जातो...
Автор: Np today
Загружено: 2026-03-01
Просмотров: 12441
Описание:
#काठी
#काठीहोळी
#सातपुडा
#होलीफेस्टिवल
#holispecial
#maharashtranews
#नंदुरबारब्रेकिंगन्यूज
#नंदुरबार #news
#nandurbar #पब्लिक
#breakingnews
#नंदुरबारन्यूज #पब्लिकऐप
#पब्लिकन्यूज़ #publicapp
#publicnews
#nandurbarsmartcity
#shahadamedia
#nandurbarmedia
#nandurbarnews
#nandurbarbhatmi
#nandurbarpressmedia
#talodanews
#nawapurnews
#badgaonnews
#akkalkuvanews
#Nandurbarpolice
#liveupdate
#shahadanews
=======================
70 किलोमीटर अंतरावर नर्मदा काठावरून काठी राजवाडी होळीसाठी बांबू पायी प्रवास करून आणला जातो...
नर्मदा काठावरील जंगलातून होळीसाठी बांबू आणला जातो त्या बांबूला होळी असे संबोधले जाते....
काठी राजवाडी होळी २ मार्च संध्याकाळी आगमन होईल....
पाच दिवस आधी पासून बांबू आणण्यासाठी काठी येथील सेवेकरी जातात नर्मदा जंगलात...
काठी राजवाडी होळी ही इ.स. 1246 पासून सुरू झालेली ऐतिहासिक व पारंपरिक उत्सव परंपरा आहे. गुजरात राज्यातील गुजरात मधील नर्मदा जिल्ह्यातील डेडीयापाडा तालुक्यातील नामगी गावाच्या जंगलातून नवस (पालणी) करून चार दिवसांच्या प्रवासानंतर होडी काठी गावात आगमन होते प्रत्येक गावातील आदिवासी बांधव दर्शन घेत घेत मिरवणुकीसह काठी येथे पोहोचतात. पूर्ण रात्र विधीपूजा झाल्यानंतर पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान होळी प्रज्वलित केली जाते. लोकांच्या संकट निवारणासाठी व कल्याणासाठी ही होळी केली जाते.
ही होळी पाहण्यासाठी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश व राजस्थान असं अनेक या राज्यांमधून देशातून भाविक, अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
रायसिंग हांद्या वसावे, नोवजा इरमा वसावे सर्व सेवेकरी ग्रामस्थ होळीचा दांडा घेऊन पारंपरिक वेशभूषेत, भक्तीभावाने व एकजुटीने या पवित्र उत्सवात सहभागी होतात ही परंपरा श्रद्धा, एकता आणि आदिवासी संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे.
================
Np today चॅनल ला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करावे ही विनंती धन्यवाद
================
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: