Microsoft Job offer - IAS, IPS पेक्षाही पालघरचा पोरगा सरस..थेट राष्ट्रपतींनी केला सन्मान..!
Автор: Loksparsh News
Загружено: 2024-04-19
Просмотров: 179830
Описание:
#loksparsh #MicrosoftJoboffer #maheshgorat #महेश सुरेश गोरात #palghar
#rashtrapati_dropati_murmu #palgharprodstudent
#dahanu #maheshdahanustar #dahanumaheshgorat #highsalaryjob #highsalaryjobinus
मेहनत करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश मिळतेच हे एका दुर्गम भागातल्या आदिवासी तरुणाने दाखवून दिले आहे. महेश सुरेश गोरात असे या तरुणाचे नाव आहे. पालघरच्या डहाणू तालुक्यातील बांधघर येथील महेश गोरात या आदिवासी युवकाची बिल गेट्स यांच्या जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीत अमेरिकेमध्ये वरिष्ठ IT डेटा सायंटिस्ट पदी नियुक्ती झाली आहे. विशेष म्हणजे महेशला महिन्याला मिळणारा पगार बघून तुम्हाला तर धक्काच बसेल. महेशच्या या दैदीप्मान यशाची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेऊन त्याला राष्ट्रपती भवनात बोलावून सन्मानित केले. पाहूया महेशच्या या यशाबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट.
Microsoft, Microsoftjob, Microsoftjobsresult, Microsoftjobopning, Microsoftjobpackage, Maharashtrastidentgetjobinmicrosoft, palgharmaheshjotmictosoftjob,47lackparmonthsalaery
Indian President awarded to Mahesh gorat, President Droupadi Murmu, dreme job of us
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: