इराणमध्ये हिंसाचार 2600 लोकांचा बळी | Iran News
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-17
Просмотров: 42986
Описание:
इराणमधील 19 दिवसांचं हिंसक आंदोलन आता शांत झालं असून परिस्थिती सामान्य होतेय. मात्र, या संघर्षात मोठी जीवित आणि वित्तहानी झालीय. 'HRANA' या संस्थेनुसार, हिंसाचारात 2478 आंदोलक आणि 163 सरकारी कर्मचाऱ्यांसह एकूण 2677 जणांचा मृत्यू झालाय. आहे. या काळात मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे 317 बँका पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या असून 4700 हून अधिक बँकांचे नुकसान झाले आहे. 250 मशिदी, 265 शाळा आणि शेकडो गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. रुग्णवाहिका आणि वीज क्षेत्रालाही कोट्यवधी डॉलर्सचा फटका बसला आहे. आंदोलनामुळे इराणच्या अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांना मोठी खीळ बसली आहे.
After the civic election results, the Mayor Race 2026 has become the center of political attention. The big question is — who will become the Mayor? Will the Shinde group stake its claim, or will the BJP secure the mayoral post? Political equations, numbers game, alliance dynamics, and behind-the-scenes developments are making this race highly competitive. Watch this video for complete analysis, updates, and insights into the Mayor Race 2026.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: