तुला उलटा करून टांगतो.. लंकेंचं कॉमेडी भाषणं, हसू आवरेना! Nilesh Lanke Comedy Speech on Pawar
Автор: Satya Marathi
Загружено: 2025-06-10
Просмотров: 163628
Описание:
तुला उलटा करून टांगतो.. लंकेंचं कॉमेडी भाषणं, हसू आवरेना! Nilesh Lanke Comedy Speech on Pawar
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना खासदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या राजकीय चातुर्याचे आणि कार्यकर्त्यांसाठी असलेल्या तळमळीचे अनेक किस्से सांगत भाषणं गाजवल.. लंकेंनी दमदार फटकेबाजी करत सभागृह दणाणून सोडलं.. स्वतः शरद पवारही खळखळून हसले.. नेमकं घडलय काय? ते सविस्तर पहा.. पवार साहेबांचा दम तुमच्या आमच्या सारखा नाही. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागले तर आम्हाला विचार करावा लागेल, याच्यात लय दम आहे. आपण काय तर उलटा-पालटा करतो. पण सर्वात मोठा दम साहेबांचा आहे. माझ्यासमोर साहेबांनी एका हस्तीला सांगितलं होतं की लंकेहा माझा कार्यकर्ता आहे. तो लोकवर्गणीतून विधानसभेची निवडणूक लढवत आहे, त्याला जर चुकीच्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर पाहू आपण, त्यानंतर तो काही महिनाभर झोपला नसेल. साहेब हसलेलं हे कळालं तर टांगेखालून जाईल आणि गप का हे समजलं तर लोटांगण घालेन. साहेबांसमोर प्राचार्य म्हणून जायचं नाही, आज्ञाधारक विद्यार्थी म्हणून जायचं. साहेब आपल्यातील परीस आहेत, उदाहरण म्हणजे मी ज्याने ग्रामपंचायत सदस्य स्वप्न न पाहिलेला न माणून खासदार असल्याचं निलेश लंके म्हणाले.
Nilesh Lanke l Sharad Pawar l
#MarathiNews #SatyaMarathi #nileshlanke #sharadpawar #ncp #maharashtranews #maharashtrapolitics #viral
About us - Welcome to my marathi YouTube channel : Satya Marathi. You will get all the latest Marathi News around Maharashtra on our satya marathi channel.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: