उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं | सुमारगड । Sumargad trek Ratnagiri forts
Автор: Kiran Mengale
Загружено: 2022-06-18
Просмотров: 5770
Описание:
उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं | सुमारगड । Sumargad trek Ratnagiri forts
Police Pati-
+91 98196 10577
कधी कुठल्याशा अवघड चढणीवर उर फुटेस्तोवर केलेला त्या श्वासांचा गजर.. रान तुडवून जंगलातून बाहेर पडताच समोर दूर दिसू लागणारा एखाद्या डोंगरावरचा दुर्गमाथा.
सुमारगड हा नावाप्रमाणेच "सुमार" आहे. ‘उगवतीच्या कड्यावर एका झाडाला धरून वर येंगाव लागतं.‘ असा गोनीदांनी या किल्ल्याबद्दलच्या वर्णनात म्हटलेले आहे. रसाळगड आणि महिपतगड यांच्या बरोबर मध्ये हा किल्ला येतो. आजुबाजूला असणारे जंगल आणि किल्ल्यावर जाण्यासाठी असणारी अवघड वाट यामुळे किल्ला फारच दुर्लक्षित झालेला आहे.
जेवणाची सोय : गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत : करावी.
पाण्याची सोय : पिण्याचे पाणी बारामही उपलब्ध आहे.
राहण्यासाठी खोल्या :
कसे जावे :
सुमारगडावर जाण्यासाठी महिपत गडावरून वाडीबेलदार या गावात न उतरता उलट्या दिशेने खाली उतरावे. वाटेत धनगराची दोन तीन घरे लागतात. येथून थोडे खाली उतरल्यावर एक ओढा लागतो, तो पार करून समोरचा डोंगर चढावा, पुढे अर्ध्या तासातच आपण एका खिंडीपाशी पोहोचतो. खिंडीतून डावीकडे वर चढणारी वाट थेट सुमारगडावर घेऊन जाते. या वाटेने पुढे गेल्यावर थोड्याच वेळात आपण एका कड्यापाशी पोहोचतो. कड्याला लागूनच वाट पुढे जाते. पुढची वाट अवघड आहे. जवळ रोप असल्यास फारच उत्तम, खिंडीपासून किल्ल्यावर जाण्यास पाऊण तास लागतो. रसाळगडावरून सुमारगडाकडे यायचे झाल्यास वाटेत एक राया धनगराचा झाप लागतो. मात्र रसाळगड ते सुमारगड हे अंतर साडेचार तासांचे आहे.
#सुमारगड
#Sumargad #ratnagiri #kokan
आमचे नवनवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
––––––––––––––––––––––––––––––
Track: Roots — KV [Audio Library Release]
Music provided by Audio Library Plus
Watch:
• Roots — KV | Free Background Music | ...
Free Download / Stream: https://alplus.io/roots
––––––––––––––––––––––––––––––
Follow us on
My Instagram Profile-
/ kkkiran_mengale
My Facebook page-
https://www.facebook.com/KiranMengale...
Onkar Todkar's Youtube channel-
/ @historicano
Onkar Todkar's Instagram profile-
/ ok_todkar
Onkar Todkar's blog-
https://historicano2.blogspot.com/?m=1
Gauravshali Itihas YouTube channel-
/ badesatish345
Facebook:
/ kiran-mengale-1217100888389156
––––––––––––––––––––––––––––––
There Was A Time by Scott Buckley / scottbuckley
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/3GbbfPI
Music promoted by Audio Library
• There Was A Time ...
––––––––––––––––––––––––––––––
🎵 Track Info:
Title: There Was A Time by Scott Buckley
Genre and Mood: Cinematic + Inspirational
———
🎧 Available on:
Spotify: https://spoti.fi/3NuLJYb
iTunes: https://apple.co/3wItFTF
Deezer: https://deezer.com/es/track/1752572027
YouTube:
• 'There Was A Time...
SoundCloud: / t. .
YouTube Music:
• 'There Was A Time...
———
😊 Contact the Artist:
Scott Buckley:
https://scottbuckley.com.au
/ scottbuckley
https://bit.ly/GooglePlay-Scott-Buckley
/ musicbyscottb
https://open.spotify.com/artist/5yD73...
https://itunes.apple.com/us/artist/sc...
/ musicbyscottbuckley
/ musicbyscottbuckley
/ musoscientific
/ musoscientificcc
———
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: