नवरा गेला पळून । आजच्या युगातलं कटू सत्य । मराठी वेब सिनेमा | Bayko Geli Palun | Marathi Web Cinema
Автор: Marathi Birad
Загружено: 2025-12-10
Просмотров: 31200
Описание:
आजकाल समाजात चाललंय काय??
काहीही न विचार करता स्त्री किंवा पुरुष
आपल्या सुखी संसाराची राखरांगोळी करतात.
हे कितपत योग्य आहे?
हे कुठेतरी थांबल पाहिजे.
आपलं कुटुंब हेच आपलं सर्वस्व असतं.
आपल्या कुटुंबाचा आपल्या लहान मुलांचा विचार करा
आणि कृपया असे पाऊल नका उचलू.
सगळ्यांना कळकळीची विनंती.
नमस्कार
मराठी बिराड तुमच्यासमोर घेऊन येत आहे "नवरा गेला पळून" हा वेब सिनेमा
दिग्दर्शक - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे
कथा आणि संवाद - अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे आणि जगदिश बंडू पोटकुले
संकलन - जगदिश बंडू पोटकुले
कॅमेरामन - सागर खैरे
संगीत - पवन शिंदे
कलाकार
खुशबू काशीद
नूतन पिंगळे
श्रीकुमार कोळपकर
अनिरुद्ध प्रल्हादराव व्यवहारे
हा वेब सिनेमा आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. शेअर करा. आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.
कृपया आमच्या मराठी बिराड ह्या चॅनेल ला SUBSCRIBE करायला विसरू नका.
धन्यवाद.
#marathiwebcinema #navragelapalun #marathimovie #fullwebcinema #marathimovie2025 #emotionalmovie #marathikatha #marathi #marathivideos #marathicinema #kutumb #marathibirad #familymovies #familywebcinema #navrabayko #marathiwebseries #marathiromantic #couplevideos #boyfriend #girlfriend #marriage #lagna #marathivmovie #marathikatha #viralmarathi #trending #latestnews #society #people
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: