सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब? बारावी पेपरफुटीप्रकरणी नवा खुलासा | Nagpur | Paper Leak
Автор: Saam TV News
Загружено: 2026-02-26
Просмотров: 2007
Описание:
सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब? बारावी पेपरफुटीप्रकरणी नवा खुलासा | Nagpur | Paper Leak
नागपूरमध्ये बारावी पेपरफुटी प्रकरणात आता एक खळबळजनक खुलासा समोर आलाय.... रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झालंय.... आरोपींनी मोबाईलमधील डेटा फॉरमॅट केला होता, मात्र सायबर पोलिसांनी तो रिकव्हर केला असून त्यात गणिताच्या पेपरचे डिजिटल पुरावे सापडलेत... या मोठ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेतायंत...
नागपूर बारावी पेपरफुटी, गणित पेपर लीक, सायबर पोलिस तपास, मोबाइल डेटा रिकव्हर, exam paper racket, digital evidence, school exam fraud, absconding mastermind
#nagpurnews #paperleak #class12exam #mathpaperleak #cyberpolice #examfraud #digitalevidence #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: