पुण्यात मुख्यमंत्र्यांचा शेरोशायरीतून विरोधकांना इशारा | Devendra Fadnavis | Pune
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-05
Просмотров: 20285
Описание:
पुण्यात मुख्यमंत्र्यांचा शेरोशायरीतून विरोधकांना इशारा | Devendra Fadnavis | Pune
पुण्यातील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी फडणवीसांनी शेरोशायरी करत सभेत उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. “आम्ही शरीफ आहोत, कोणाशी विनाकारण लढत नाही; पण कोणाच्या बापालाही घाबरत नाही,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना थेट इशारा दिला. या वक्तव्यामुळे सभास्थळी टाळ्यांचा कडकडाट झाला असून, राजकीय वर्तुळात या शेरोशायरीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
#pune #devendrafadnavis #politicalspeech #maharashtrapolitics #bjpmarathi #electionrally
Devendra Fadnavis, Pune Rally, BJP Maharashtra, Political Speech, Maharashtra CM, Election Campaign
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: