Nakalat Saare Ghadle | नकळत सारे घडले | Episode 46
Автор: Star Pravah
Загружено: 2023-03-02
Просмотров: 85989
Описание:
#नकळतसारेघडले #nakalatsaareghadle #starpravah #episode #fullepisode #pratap #neha #paris #sopan #suman #tvserial #tvshow #marathiserial #marathishow #marathi #youtube #youtubevideo #indianserial #episode46
सारांश
---------
बदलत्या काळात बदलत्या नातेसंबंधांची कहाणी सांगणारी मालिका म्हणजे नकळत सारे घडले. या मालिकेत गोष्ट आहे नेहा या मुलीची , जी एका छोट्या मुलीची प्रेमळ, सावत्र आई होते. त्या बरोबरच या मालिकेला काही वेगळे पदरही आहेत.कोल्हापुरात राहणाऱ्या आणि वेगळी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या दोन कुटुंबाची ही गोष्ट आहे. या मालिकेत नात्यांकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघण्याचा अप्रतिम प्रयत्न आहे , या मालिकेत नाट्य आहे , भावभावना आहेत, खूप सारे वळणं आहेत. ही आजच्या आधुनिक काळातली कथा आहे.
नकळत सारे घडले ही कथा आहे परीची . लडिवाळ आवाजात तिनं विचारलेल्या `मी तुला आई म्हणू.... ?` या तिच्या प्रश्नानं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. यामध्ये हरीश दुधाडे ,नुपूर परुळेकर आणि बालकलाकार सानवी रत्नालीकर हे प्रमुख भूमिकेत असून अनेक दिग्गज कलाकार यामध्ये आहेत.
Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
Connect with Star Pravah on Social Media
Hotstar : https://www.hotstar.com/in/channels/s...
Facebook : / starpravahofficial
Instagram : / star_pravah
Twitter : / starpravah
Nakalat Saare Ghadle | नकळत सारे घडले | Episode 46
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: