दिलात झापुक झुकूप वाजतय गं | गाण्यावर धमकेदार डान्स | मुंबईची कलाकार | तमाशा मंडळ वैभव ओरकेष्ट्रा
Автор: तमाशा कलावंत TAMASHA KALAVANT
Загружено: 2025-11-20
Просмотров: 2854
Описание:
नमस्कार रसिकहो ,
सर्वप्रथम आपण आमच्या चॅनल ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
तमाशा म्हणजे गायन, वादन, नृत्य, विनोद आणि नाट्य यांचा समावेश असलेला महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोकनाट्य प्रकार आहे. या शब्दाचा मूळ अर्थ 'उघडा देखावा' किंवा 'मनोरंजन' असा होतो, हे लोकनाट्य गावच्या जत्रा आणि यात्रांमध्ये उघड्यावर किंवा तंबूमध्ये सादर केले जाते.
तमाशा हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक आणि लोकप्रिय लोककला प्रकार आहे.
असेच नव - नवीन विडियो पाहण्यासाठी आजच आपल्या तमाशा कलावंत चॅनल ला नक्की SUBSCRIBE करा . धन्यवाद
#मराठीगाणे
#marathi
#marathisong
#bailgadasharyat
#dance
#dilatzapukzupuk
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: