बार्शी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या महिलेला दिली अधिकाऱ्याने धमकी |BARSHI Tahsildar Panchayat
Автор: ransangharsh (रणसंघर्ष..🗞️)
Загружено: 2026-01-21
Просмотров: 254
Описание:
बार्शी बार्शी तहसील समोर महिलेचे आमरण उपोषण ज्या महिलेला रमाई आवास घरकुल योजना मधून घरकुल मंजूर झाले त्या घरकुलाचे हप्ते ग्रामसेवक व लिपिक यांनी जाणून-बुजून या महिलेचे घरकुलाचे चेक काढण्यासाठी नकार दिला विशेष म्हणजे या महिलेने बार्शी तहसील कार्यालय समोर आपल्या आंदोलन सुरू केले असता या महिलेला बार्शीतील सहाय्यक विस्ताराधिकारी यांनी अरेरावीची भाषा करत महिलेला धमकी दिली यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा महिला अध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी अधिकाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला
#barshi #ransangharshnews #panchayatsamiti #tahsildar #gharkul #dilipsopal #omrajenimbalkar #rajandarraut #bhausahebandalkar #vishwasbarbole #solapur #ransangharshnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: