onion flower कांदा फुल
Автор: विजयाभिनंदन
Загружено: 2025-03-10
Просмотров: 507
Описание: लहानपणापासून कांदा हा जवळचा आहे. कांदा लालसर असतो. कांदा हा भाजी आहे. भाजी मध्ये मसाला टाकतात त्यात कांदा वापरतात. कांदा टाकलेली भाजीला चव लागते. कांदपात हिरवी असते. वाळलेला कांदा बाजारात विकत मिळतो. शेतकरी कादा शेतात लावतात. कधी विकत आणून लावतात. कांदा रोपे विकणारे शेतकरी असतात. कांदा शेतात तीन महिने ते चार महिने लागतात पिक यायला त्यातील हा व्हिडिओ आहे. कांदा फुल दिसत आहे ते पांढरे दिसत आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: