स्वामींच्या नावाने लोकांची फसवणूक? | खास रोहन उपळेकर यांच्यासोबत | मराठी पॉडकास्ट
Автор: Vaicharik Kida
Загружено: 2026-03-18
Просмотров: 17868
Описание:
नमस्कार मंडळी,
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांना सामान्य संत नव्हे, तर परब्रह्म स्वरूप मानले जाते. दत्तात्रेय, भगवान कृष्ण आणि नरसिंह यांच्या तेजाचा संगम असलेला हा अवतार पूर्णतः स्वतंत्र आणि नियमांच्या पलीकडचा मानला जातो. त्यांच्या अवतारामागचा मुख्य उद्देश एखाद्या जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करून परम आनंदाच्या अवस्थेकडे नेणे हा आहे. त्यांच्या जीवनातील प्रवास हा प्रकट होण्यापासून ते १८७८ साला नंतरही त्यांच्या अस्तित्वाच्या अनुभूतीपर्यंत, एक गूढ आणि आध्यात्मिक मार्ग दाखवतो. स्वामी समर्थांशी जोडण्याचा खरा मार्ग कोणता? भक्ती ही विधींमध्ये आहे की अंतर्मनात? आणि आजच्या काळात योग्य आध्यात्मिक मार्ग कसा ओळखायचा? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा भाग संपूर्ण बघा.
तसेच, तुमचे मत कळवा, खाली प्रतिक्रिया द्या. आणि हा भाग आवडला तर जास्तीत जास्त पसरवा!
खास अतिथी : रोहन उपळेकर (संत साहित्य अभ्यासक)
----------------------------------------------------------------------------
नवीन किडेबाज टी-शर्ट -
https://kidebaj.com/
विठ्ठल टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/vitthal-...
कर्म टी-शर्ट -
https://kidebaj.com/products/karma-bl...
----------------------------------------------------------------------------
वैचारिक चळवळीमध्ये स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/vk-volunteer
वैचारिक किडावर वक्ता म्हणून येण्यास इच्छुक असणार्यांनी खालील फॉर्म भरून आपली माहिती पाठवा.
https://marathikida.in/speak-on-vk
----------------------------------------------------------------------------
0:00 - ओळख
02:39 - स्वामींचे मूळ स्वरूप काय आहे?
22:16 - स्वामींच्या जन्मकथेचं सत्य काय आहे?
25:55 - स्वामींच्या लीला खऱ्या आहेत का?
30:44 - स्वामी संप्रदायाचा उद्देश काय आहे?
35:00 - स्वामींची उपासना कशी करावी?
54:41 - श्रद्धेचं स्वरूप बदलत चाललं आहे का?
57:45 - स्वामींचं नाव लिहिलं की काम होतं का?
01:01:58 - स्वामी खरंच लोकांशी बोलतात का?
01:09:10 - भक्तीचा मार्ग कसा ओळखावा?
01:16:32 - भरकटलेल्या लोकांनी काय करावं?
----------------------------------------------------------------------------
वैचारिक किडा चे सभासद व्हा:
युट्युब
/ vaicharikkida
फेसबुक
/ vaicharikkida
इंस्टाग्राम
/ vaicharikkidaofficial
ट्विटर
/ vaicharikkida
----------------------------------------------------------------------------
आमच्या इतर वाहिन्या :
मराठी किडा
/ @marathikida
खादाड किडे
/ @khadadkide
----------------------------------------------------------------------------
मुलाखतकार: पूजा कुलकर्णी गोसावी
चलचित्रण: प्रशांत शेळके
संपादन: प्रसाद जाधव
संकल्पना आणि दिग्दर्शन: प्रशांत दांडेकर
मुखचित्र: वैभवी राजे
व्यवसाय विकास प्रमुख: भूषण भोंडे
#swamisamarth #akkalkotswami #shreeswamisamarth #pragatdin #dattatreya #spirituality #bhakti #devotion #naamjap #hinduspirituality #sanatandharma #spiritualpath #innerpeace #divineblessings #spiritualjourney #bhaktimarg #faith #meditation #truthoflife #seekers #explorepage #marathipodcast #maharashtra #inspiration #vaicharikkida #marathi #podcast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: