LIVE : शिव महापुराण कथेचा ५ वा दिवस – केशव महाराज काशीधाम | Chikhali Ahmedpur Latur |live stream |
Автор: Mai Marathi
Загружено: 2026-02-12
Просмотров: 16683
Описание:
चिखली ता. अहमदपूर जि. लातूर येथील अखंड शिवनाम सप्ताहात काशीधाम येथील सुप्रसिद्ध शिवकथाकार पूज्य आचार्य केशव महाराज यांच्या श्री शिव महापुराण कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज कथेचा पाचवा दिवस असून आजच्या दिवशी अत्यंत पवित्र असा भगवान महादेव आणि माता पार्वती विवाह सोहळा भाविक भक्तांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
या मंगल प्रसंगाचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) आपण घरबसल्या पाहू शकता. या शिवकथेच्या माध्यमातून भगवान शंकरांची महिमा, भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिक संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
आपण सर्वांनी लाईव्ह मध्ये सहभागी व्हावे, हर हर महादेवचा गजर करावा आणि चॅनलला Subscribe करून बेल आयकॉन दाबा.
This is my own collection. This performance is shared with permission.
All rights reserved. This video is shot by me and all credit goes to me. Not copied from any other source.
#शिवमहापुराणकथा #महादेवपार्वतीविवाह #अखंडशिवनामसप्ताह #HarHarMahadev #ShivMahapuran #ShivParvatiVivah #LiveKatha #MahadevBhakti
हे चॅनल महाराष्ट्राची संस्कृती, भक्तीपरंपरा, लोककला आणि समाजजीवन यांचं जिवंत दर्शन घडवतं.
मी स्वतः महाराष्ट्रभर फिरून लोककला, पारंपरिक कार्यक्रम, भजने, गवळणी, कीर्तनं, साहित्यसभा आणि लोकपरंपरा यांचे व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो.
दररोज लाईव्ह स्ट्रीम करून मी स्वतः कॅमेऱ्यासमोर येतो, प्रेक्षकांशी संवाद साधतो आणि सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर माझे विचार मांडतो. हे चॅनल भक्ती, संवाद आणि समाजभान यांचं एकत्रित व्यासपीठ आहे.
या चॅनलवरील सर्व व्हिडिओ माझ्याद्वारेच शूट केलेले असून संबंधित कलाकार किंवा मंडळींची परवानगी घेण्यात आलेली आहे. सर्व हक्क आमच्याकडे सुरक्षित आहेत.
This channel showcases the rich culture, devotional traditions, folk art, and social life of Maharashtra.
I personally travel across the state to film traditional performances, bhajans, gavlan, kirtans, folk events, literary gatherings, and various cultural traditions, and bring them to the audience.
I also host daily live streams where I appear on camera, interact with viewers, and share my thoughts on social, cultural, and political topics. This channel is a combined platform of devotion, dialogue, and social awareness.
All videos on this channel are filmed by me with the permission of the respective artists or groups. All rights are reserved with us.
#MarathiCulture #DevotionalContent #FolkTraditions #LiveDiscussion #Podcast #TravelVlog #MarathiLiterature #kavisamelan #dahityasamelan #speech #vyakhyan
Contact:
Mb. 7020273664
[email protected]
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: