ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Nashik News किन्नर समाजाच्या ऐक्यासाठी नाशिकमध्ये जाहीर सभा; धार्मिक गुरूंवरील आरोपांचा तीव्र निषेध.

Автор: NASHIK NEWS

Загружено: 2026-02-09

Просмотров: 535

Описание: Join this channel to get access to perks:
   / @nashiknews  

NASHIK NEWS Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai,NASHIK Maharashtra that launched in 2009. NASHIK NEWS NEATWORK India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on NASHIK NEWS MARATHI

गल्ली पासून ते दिल्लीच्या प्रत्येक बातमीबघण्यासाठी नाशिक न्युजवर राहा अपडेट. नाशिक न्युज विशेष रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त NASHIK NEWS MARATHI वर. रानवारा ,नाशिक न्युज विशेष ,बॉलिवूड न्युज ,कृषी संजीवनी ,मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ NASHIK NEWS MARATHI च्या YOUTUBE चॅनेलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा NASHIK NEWS MARATHI या आमच्या YouTube चॅनलला.
खालील लिंकवर क्लिक करा

   / nashiknews  

नाशिक न्युजच्या सर्व बातम्यांसाठी आजच आपल्या फेसबुक पेजला भेट द्या

https://www.facebook.com

nashik news Marathi live || nashik news Marathi || nashik news Live Marathi || नाशिक न्युज मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live nashik news Marathi || nashik news live || nashik news Marathi News Live || nashik news marathi news live || nashik news maharashtra || nashik news marathi streaming || nashik news maharashtra live || nashik news marathi news live

नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.

नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी नाशिक न्युजया मराठीन्युज चैनला आवर्जून भेट द्या.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Nashik News किन्नर समाजाच्या ऐक्यासाठी नाशिकमध्ये जाहीर सभा; धार्मिक गुरूंवरील आरोपांचा तीव्र निषेध.

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Devendra Fadnavis Live  | झेडपी निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रेस | Story Dot Com Live

Devendra Fadnavis Live | झेडपी निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रेस | Story Dot Com Live

Impact of Anulom Sangam Program on Nashik Community | समर्पणाच्या भावनेतून 'अनुलोम'चे काम

Impact of Anulom Sangam Program on Nashik Community | समर्पणाच्या भावनेतून 'अनुलोम'चे काम

Отёки уйдут за 7 минут: запускаем лимфу ПРАВИЛЬНО

Отёки уйдут за 7 минут: запускаем лимфу ПРАВИЛЬНО

SCENY ABSOLUTNE W HICIE ANGLII! SZOBOSZLAI OD EKSTAZY DO DRAMATU! LIVERPOOOL – MAN CITY, SKRÓT MECZU

SCENY ABSOLUTNE W HICIE ANGLII! SZOBOSZLAI OD EKSTAZY DO DRAMATU! LIVERPOOOL – MAN CITY, SKRÓT MECZU

पाच मृतदेह सापडले… तरी सहावा कोण? अजित पवार खरंच जिवंत आहेत का..?

पाच मृतदेह सापडले… तरी सहावा कोण? अजित पवार खरंच जिवंत आहेत का..?

पुणे जिल्हा परिषद निकाल LIVE | अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत निकालानंतर काय सुरु आहे? | NCP

पुणे जिल्हा परिषद निकाल LIVE | अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत निकालानंतर काय सुरु आहे? | NCP

CARRERAS IDZIE NA PRZEBÓJ, MBAPPE Z KOLEJNYM GOLEM! REAL PRZEBIŁ MUR! VALENCIA - REAL, SKRÓT MECZU

CARRERAS IDZIE NA PRZEBÓJ, MBAPPE Z KOLEJNYM GOLEM! REAL PRZEBIŁ MUR! VALENCIA - REAL, SKRÓT MECZU

Devendra Fadnavis Live | जिल्हापरिषद निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद | SP24

Devendra Fadnavis Live | जिल्हापरिषद निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद | SP24

Zilla Parishad Election Result Live | इंदापुरात अंकिता पाटलांचं काय झालं? | LetsUpp Marathi

Zilla Parishad Election Result Live | इंदापुरात अंकिता पाटलांचं काय झालं? | LetsUpp Marathi

ABP Majha News Bulletin 04:30 PM  09 Feb 2026  BMC Mayor  ZP Election Maharashtra Politics

ABP Majha News Bulletin 04:30 PM 09 Feb 2026 BMC Mayor ZP Election Maharashtra Politics

Top Headlines Today | 9 Feb 2026 | 3 PM | Zilla Parishad Election Result | Marathi Headlines

Top Headlines Today | 9 Feb 2026 | 3 PM | Zilla Parishad Election Result | Marathi Headlines

Bad Bunny's Apple Music Super Bowl Halftime Show

Bad Bunny's Apple Music Super Bowl Halftime Show

Nashik News जुना नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून थरार! मीरा दातार दर्गाह परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला...

Nashik News जुना नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून थरार! मीरा दातार दर्गाह परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला...

Top Headlines Today | 9 Feb 2026 | 2 PM | Zilla Parishad Election Result | Marathi Headlines

Top Headlines Today | 9 Feb 2026 | 2 PM | Zilla Parishad Election Result | Marathi Headlines

Top Headlines Today | 9 Feb 2026 | 4 PM | Zilla Parishad Election Result | Marathi Headlines

Top Headlines Today | 9 Feb 2026 | 4 PM | Zilla Parishad Election Result | Marathi Headlines

CM Devendra Fadnavis LIVE | नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह | Lokshahi Marathi

CM Devendra Fadnavis LIVE | नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह | Lokshahi Marathi

Nashik News ओझर विमानतळ विस्तारीकरण नाशिकच्या प्रगतीचे 'ग्रोथ इंजिन' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

Nashik News ओझर विमानतळ विस्तारीकरण नाशिकच्या प्रगतीचे 'ग्रोथ इंजिन' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस..

बलगवडयात सौर उर्जा प्रकल्पासाठी वृक्षतोड आणि माधवनगर मध्ये मतदानावर बहिष्कार Iसी न्यूज

बलगवडयात सौर उर्जा प्रकल्पासाठी वृक्षतोड आणि माधवनगर मध्ये मतदानावर बहिष्कार Iसी न्यूज

Nashik News ऐनवेळी नाव कापलं अन् शिंदेंच्या गळ्यात माळ; मोक्याच्या क्षणी युतीचा निर्णय...

Nashik News ऐनवेळी नाव कापलं अन् शिंदेंच्या गळ्यात माळ; मोक्याच्या क्षणी युतीचा निर्णय...

3 Minitat 30 Batmya  | 3 मिनिटात 30 बातम्या | 7 Feb 2026 | Zee24Taas |Marathi News

3 Minitat 30 Batmya | 3 मिनिटात 30 बातम्या | 7 Feb 2026 | Zee24Taas |Marathi News

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]