( खमंग कोथिंबीरचे धपाटे ) | Traditional Maharashtrian Dhapate Recipe | Soft & Tasty !!!!
Автор: Priya Tasty Kitchen
Загружено: 2026-02-18
Просмотров: 113
Описание:
आज आपण बनवणार आहोत खमंग कोथिंबीरचे धपाटे 👌
ही Traditional Maharashtrian Dhapate Recipe अगदी सोपी, चविष्ट आणि घरच्याघरी बनवता येणारी आहे.
हे धपाटे नाश्ता, डबा किंवा जेवणासाठी एकदम परफेक्ट आहेत 😋
गरमागरम धपाटे दही, लोणचं किंवा तूप सोबत खायला खूप छान लागतात.
जर तुम्हाला Marathi Recipes, Traditional Maharashtrian Food आवडत असेल तर हा video नक्की पहा आणि आवडला तर Like 👍, Share 🔄 आणि Subscribe 🔔 करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: