बीज प्रकियासाठी जैविक घटक असलेले मातीची सुपीकता वाढून शत्रू बुरशी नियंत्रणासाठी अमृत प्लस किट
Автор: S KUMAR SHETI शेतकरी मित्र कमी खर्चाची जैविक शेती
Загружено: 2025-11-15
Просмотров: 388
Описание:
बीज प्रकियासाठी पाटील बायोटेक यांचे अमृत प्लस नावाने जैविक घटक असलेले पिकाचा संपूर्ण विकास करणारे दर्जेदार किट मार्केट मधी उपलब्ध झाले आहे यामध्ये
1) NPK Consortia बायो फर्टिलायझर आहे यामध्ये NPK खत उपलब्ध करून देणारे जिवाणू आहे . यामध्ये साधारणतः N (नायट्रोजन), P (फॉस्फरस), K (पोटॅशियम) यांचे विशिष्ट प्रमाण जिवाणू आहे जे जमिनीतील जड पडलेले आणि अघुनशील खते विघटन करून देते तसेच हवा / पाणी यांच्यातील नत्र पिकाला स्थिर ठेवते यामुळे रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. सोबत खताचा अतिरेक खर्चाची बचत होते
2 Humol Gold हे अतिशय चांगल्या प्रकारचे भूसुधारक आहे. हे बायो फर्टिलेझर नाही पण खताचे पोषण द्रव्यांची शोषण वाढण्याचे काम करते यामध्ये पोटॅशियम+ ह्यूमिक ॲसिड आहे जे इतर सोडियम बेस ह्यूमिक ॲसिड पेक्षा भूसुधारक म्हणून योग्य आहे. सामू स्थिर राहतो. आणि जमिनीची सुपीकता वाढते
3 व्हामिझोन हे Mycorrhiza नावाची उपयुक्त बुरशी आहे
मायकोरायझा ही बुरशी ती पिकाच्या मुळांजवळ राहून मुळांचा विकास आणि वाढ करते यामुळे पोषकद्रव्य मिळवून देण्यास मदत करते. ह्या बुरशी पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढते.मातीची सुपीकता टिकून राहते.आणि जमिनीतील सूक्ष्म जिवाणू सुरक्षित राहते.
4 ट्रायकोडर्मा ही एक उपयुक्त जैविक मित्र बुरशी आहे (Bio-control Fungus) आहे जी वनस्पतींच्या मुळांचे खोड फळ फांदी यांचे संरक्षण करते. वातावरणातील बदलामुळे जी हानिकारक बुरशी निर्माण होते तिला निर्माण होण्यास या बुरशीमुळे अडथळा येतो. मुळकुज/ खोडकुज/ डॅम्पिंग ऑफ /फ्युजेरियम विल्ट (मर)/Pythium हे रोग निर्माण करणाऱ्या बुरशी यांना नष्ट करते. अशा प्रकारे यातील सर्व घटक हे जैविक पद्धतीने रोग नियंत्रणासाठी/ पिकाचा विकास आणि मातीची सुपीकता यासाठी कार्य करते. यामुळे जमिनीतील मित्र बुरशी सुरक्षित राहून शत्रू बुरशी यांचे नियंत्रण होते
अमृत प्लस या किटचा 30 kg बियाण्याची एक किट 600GM या प्रमाणं उपयोग करायचा आहे
अधिक माहिती साठी= एस कुमार शेती साहित्य भोकरदन
प्रो प्रा भाऊसाहेब राऊत पाटील
संपर्क 963797030
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: