आता घरात बसू नका,, मुंबईला पोहोचा..दीपक बोऱ्हाडे आक्रमक, मुंबईला निघाले | Deepak Borhade Angry | SA5
Автор: Lokmat
Загружено: 2026-01-19
Просмотров: 26058
Описание:
आता घरात बसू नका,, मुंबईला पोहोचा..दीपक बोऱ्हाडे आक्रमक, मुंबईला निघाले | Deepak Borhade Angry | SA5
धनगर समाजाचे आंदोलक दीपक बो-हाडे अचानक मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बो-हाडे यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केलीये. दोन दिवसांपूर्वी बो-हाडे यांना पोलिसांनी ताब्यात घेत समज दिली होती. मात्र त्यानंतरही दीपक बो-हाडे आंदोलनावर ठाम असून आता बो-हाडे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत.पोलिसांनी आपल्याला अटक केली तर धनगर समाजाने रस्त्यावर उतरण्याचं आवाहन बो-हाडे यांनी केलंय.
Dhangar Reservation Protest: Deepak Borhade Marches to Mumbai for ST Status
#DhangarReservation
#DeepakBorhade
#DhangarArakshan
#STReservation
#LokmatNews
#Shorts
#MaharashtraPolitics
#maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: