नागपूर विद्यापीठात 'NEP' पॅटर्न लागू! | Nagpur University
Автор: Saam TV News
Загружено: 2026-05-25
Просмотров: 2196
Описание:
नागपूर विद्यापीठात 'NEP' पॅटर्न लागू! | Nagpur University
विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये यावर्षीपासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP पॅटर्न लागू केला जात आहे. या नव्या नियमांनुसार, आता पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण पद्धतीत मोठा बदल होणार असून, कुठपर्यंत शिक्षण घ्यायचं हे स्वतः विद्यार्थीच ठरवू शकणार आहेत. कोणत्याही शाखेच्या पदवी अभ्यासक्रमात पहिल्या वर्षी दोन सेमिस्टर पूर्ण केल्यास सर्टिफिकेट, दुसरं वर्ष पूर्ण केल्यास डिप्लोमा आणि तिसरं वर्ष यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच पदवी दिली जाणार आहे... याशिवाय, यंदाच्या सत्रापासून विद्यार्थ्यांना प्रथम वर्षात तीन मेजर विषयांची निवड करावी लागेल....
nagpur university news, nep policy india, education news maharashtra, rashtrasant tukadoji maharaj nagpur university, ug admission update, college education india, new education policy, degree pattern change, student news india, higher education update, latest marathi news, breaking education news, semester pattern india, university news maharashtra, nep 2026
#nep #nagpuruniversity #educationnews #students #breakingnews #maharashtranews #college #university #latestnews #newsupdate #indianews #marathinews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: