आता या देशात बलात्कार रोखता येतील l Social Awareness l Women Safety Awareness
Автор: adon
Загружено: 2026-01-03
Просмотров: 38
Описание:
नमस्कार,
आजचा हा व्हिडिओ लाईक-शेअर किंवा प्रसिद्धीसाठी नाही, तर समाजाला विचार करायला लावण्यासाठी आहे.
भारतामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, ही अतिशय गंभीर आणि वेदनादायक बाब आहे. फक्त निषेध करून थांबण्यापेक्षा, एक सामान्य माणूस समाजासाठी काय करू शकतो? या प्रश्नातून हा विचार मांडलेला आहे.
आज या देशात बलात्कारचे प्रमाण फार वाढले आहे. आणि त्यावरच एक कृत्रिम पर्याय मी शोधला आहे. त्यामुळे त्या मुलांचे आणि त्या मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होता-होता वाचेल.
👉 हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारे हिंसा, गुन्हे किंवा चुकीच्या कृत्यांचे समर्थन करत नाही.
👉 हा व्हिडिओ केवळ जागरूकता, आत्मपरीक्षण आणि चर्चा यासाठी आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित एखाद्याची विचारसरणी बदलेल… आणि तेच खरे यश असेल.
🙏 धन्यवाद.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: