कुडाळ Day 1 | Teacher-Advocate सोबत धमाल | Savali Hotel & रामफळाची मजा 😋
Автор: Malvani MumbaikaR
Загружено: 2026-01-27
Просмотров: 127
Описание:
नमस्कार मित्रांनो 🙏
Life Uncut with Abhi मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे!
या व्हिडिओमध्ये आम्ही निघालो आहोत कुडाळ ट्रिप – Day 1 साठी 🌴
या प्रवासात आहे भरपूर धमाल, मस्ती आणि अस्सल कोकणी चव 😋
👉 रामफळावर बसले काका – मजेशीर गप्पा आणि भन्नाट क्षण 😂
👉 Advocate सोबत फुल ऑन धमाल – हसणं थांबणार नाही 😄
👉 Hotel Sawali मध्ये जबरदस्त जेवण
🐟 Fish Thali
🐠 Surmai Fry – चव अजूनही जिभेवर आहे 😍
हा व्हिडिओ म्हणजे खाणं + प्रवास + खऱ्या आयुष्यातली मजा यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.
व्हिडिओ आवडला तर
👍 Like करा
💬 Comment मध्ये तुमचं मत सांगा
🔔 Channel Subscribe करा – Life Uncut with Abhi
Travel | Food | Real Life
#KudalTrip #KudalDay1 #RamphalWarBasaleKaka
#AdvocateSobatDhammal #HotelSawali
#FishThali #SurmaiFry
#LifeUncutWithAbhi #KonkanTrip #MarathiVlog
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: