BMC Mayor Reservation LIVE : पुणे महापौर लॉटरी, PCMC महापौर आरक्षण, नाशिक महापौर लॉटरी, नागपूर सोडत
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-21
Просмотров: 48291
Описание:
LIVE : BMC Mayor Reservation,PMC Mayor Reservation | Maharashtra Mahapalika Mayor Reservation 2026
#BMCMayorReservation2026 #PMCMayorReservation2026 #MayorLotteryDraw2026
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनंतर महापौर पदाची आरक्षण सोडत आज पार पडतेय.सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण महिला या गटासाठी मोठी स्पर्धा असेल. पण ओबीसी महिला,अनुसूचित जाती-जमातीचे आरक्षण असेल की सर्वसाधारण हे सोडतीनंतरच कळेल.महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे.त्यामुळे मुंबई,कल्याण डोंबिवली,नवी मुंबई, पनवेल,पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक,नागपूर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर,कोल्हापूर, लातूरसह इतर महापालिकांमध्ये कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष असेल.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: