अचलपूर नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठी सध्या ३ उमेदवार रिंगणात
Автор: City News Channel
Загружено: 2025-11-16
Просмотров: 3759
Описание: अचलपूर नगरपरिषद निवडणुकीत आज नामांकन प्रक्रियेत मोठी हालचाल पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारांकडून पाच नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांमधून ५६ नामांकन प्राप्त झाली आहेत #achalpur #election #amravati #AchalpurElection2024 #CityNews #AchalpurNagarparishad #BJP #Congress #MIM #Prahar #AmravatiPolitics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: