१ मिनिटात संपूर्ण तिकोना किल्ल्याची सहल। Tikona Fort in one Minute
Автор: Sahal Sahyadrichi ! सहल सह्याद्रीची
Загружено: 2022-08-26
Просмотров: 228914
Описание:
जय शिवराय मित्रांनो,
पुणे शहराच्या आसपासचा परिसरात तसेच मावळ प्रांतात बरेच गिरिरक्षक दुर्ग आहेत.
त्यापैकी एक सोपा दुर्ग म्हणजे तिकोना किल्ला.
ह्याला अगदी ३ ते ४ तसाच भेट देऊन तुम्ही घरी परंतु शकतात.
जास्त ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार नसला तरी हा किल्ला एक महत्वाचा गिरिरक्षक दुर्ग आहे. परिसरातील व्यापारमार्ग आणि लेण्यांचा संरक्षणासाठी ह्याचा वापर होत असे.
तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकून निजामशाहीत आणला. इ.स. १६५७मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून परत स्वराज्यात आणला. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध 'पुरंदरचा तहात' शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला होता. नेताजी पालकर यांच्याकडे काही दिवस तिकोना किल्ल्याची जबाबदारी होती.
Chatrapati Shivaji Maharaj - The First Great Indian King
shivaji maharaj goa, history of shivaji maharaj, sambhaji maharaj, chhatrapati shivaji maharaj, history of shivaji maharaj and, shivaji maharaj family, shivaji maharaj, goa, sambhaji maharaj and, shivaji maharaj history in hindi, swarajya rakshak sambhaji maharaj, information shivaji maharaj, shivaji maharaj goa bardes, shivaji maharaj temple, son of shivaji maharaj, shivaji maharaj status, shivaji maharaj sambhaji, Saptakoteshwar Temple, shivaji,
१ मिनिटात संपूर्ण तिकोना किल्ल्याची सहल। Tikona Fort in one Minute
#trekking
#tikona #shivajimaharaj #shorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: