हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्ती यादीमध्ये नाही| E-KYC error खरं कारण काय?| Ladki bahin new kyc error
Автор: TechPlusLalit
Загружено: 2026-02-07
Просмотров: 23158
Описание:
हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीच्या यादी नाही | E-KYC error खरं कारण काय? | Ladki bahin new kyc error
#LadkiBahinYojana
#लाडकीबहिणयोजना
#ekycupdate
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत ज्या महिलांना
नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही,
आणि E-KYC दुरुस्ती करताना “आधार क्रमांक यादीत नाही” असा एरर दिसतोय,
त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल👇
✅ E-KYC दुरुस्तीचा ऑप्शन कोणाला दिला आहे
✅ “Aadhaar Not In E-KYC List” एरर का येतो
✅ कोणत्या महिलांना सध्या ऑप्शन मिळणार नाही
✅ पुढील अपडेट कधी मिळू शकते
📢 नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी
👉 चॅनलला सबस्क्राईब करा
👉 बेल आयकॉन प्रेस करा 🔔
#ekycupdate #governmentscheme #ladkibahinhapta #ladki_bahin_yojana_maharashtra #latestnews #newkyc#marathiupdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: