कीर्तन सेवा l ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम l सांजेगांव l Dnyaneshwar Mauli Kadam / Kirtan
Автор: श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम OFFICIAL
Загружено: 2026-03-18
Просмотров: 3816
Описание:
कीर्तन सेवा l ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम l सांजेगांव l Dnyaneshwar Mauli Kadam / Kirtan
अभंग -
उद्धाराचा संदेह नाहीं । याच्या कांहीं सेवकां ॥१॥
पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥
बुडतां जळीं जळतां आगी । ते प्रसंगीं राखावें ॥२॥
तुका म्हणे आम्हांसाठी । कृपा पोटीं वागवी ॥३॥
#कीर्तन #श्रीगुरु_ज्ञानेश्वर_माऊली_कदम #kirtan #dnyaneshwarmaulikadam #chotemauli #ज्ञानेश्वरमाऊलीकदम #छोटेमाऊली #Dyaneshwarmaulikadamkirtan
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: