Nilesh Rane | पुढची 5 वर्ष राणेंच्या नावाला डाग लागणार नाही | Sindhudurg ZP Election Results 2026
Автор: LS Marathi
Загружено: 2026-02-09
Просмотров: 3734
Описание:
#sindhudurg #zpelectionresults2026 #nileshrane #narayanrane #bjp #maharashtrapolitics #localbodyelections #developmentpolitics #konkan #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews #shivsena #zpelection2026
राणेसाहेबांनी गेली 27 वर्ष ही जिल्हा परिषद पारदर्शक चालवली आणि आता पुढची पाच वर्षे राणेसाहेबांच्या नावाला डाग लागणार नाही असे कोणतेही काम आमच्याकडून होणार नाहीसयाची दक्षता आम्ही घेणार. सिंधुदुर्गाची जिल्हा परिषद महाराष्ट्रात एक नंबर ठेवण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करू. विरोधकांनी मैदान सोडलं होतं त्यांच्याकडे जनतेला देण्यासाठी काहीही नव्हतं. जनतेने विकासाला मत दिलं त्यांचे आभार.
(sindhudurg, zpelection2026, nileshrane, rane, localbodyelections, maharashtra politics)
L S Marathi हे पुणेस्थित आघाडीचे मराठी न्यूज चॅनेल असून प्रामाणिक, विश्वासार्ह आणि जलद गतीने बातम्या देण्याचे ध्येय बाळगते. महाराष्ट्रातील घडामोडींपासून ते देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांपर्यंत सर्वकाही आपल्या मातृभाषेत – मराठीत!
Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi.
🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच!
Website: https://www.lokshevay.com
Instagram: / lsmarathi
Facebook: / lsmarathi
Twitter (X): https://www.x.com/lsmarathi
WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: