थोडेसे सोया होते, फ्रीजमध्ये पालक सापडला आणि बनली ही सोया-पालक भाजी | Soya Palak| Anuradha Tambolkar
Автор: Anuradha Tambolkar
Загружено: 2026-02-03
Просмотров: 4030
Описание:
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ३ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
______________________________
नमस्कार!
आज सकाळी भाजी काय करावी हा प्रश्न पडला होता 😅
घरात थोडेसे सोया होते, फ्रीज उघडलं … तिथे पालक सापडला.
मग ठरवलं - सोया-पालक भाजी करूया!
ही भाजी खूपच सोपी, हेल्दी आणि सगळ्यांना आवडणारी आहे. पोळी, चपाती किंवा भातासोबत ही भाजी खूप छान लागते.
एकदा करून बघा आणि तुमचं मत comment मध्ये नक्की सांगा!
रोजचं जेवण Playlist: • रोजचं जेवण / Rojacha jevan
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #anuradhatambolkarrecipes #soyapalak #soyapalakrecipe #palakrecipe #soyarecipe #soyarecipes #soyabeanbhaji #palakbhaji #soyarecipe #palakrecipe #vegbhaji #marathibhaji #vegmarathirecipe #soyabeanrecipe #palaksoya #marathirecipe #palakrecipes #tastyrecipes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: