आजच्या पिढीने श्रीकृष्णाकडून काय शिकावे ? | | Dr. Dhanashree Lele | Think Life
Автор: Think Bank
Загружено: 2025-04-03
Просмотров: 113863
Описание:
मन म्हणजे काय? मनावर ताबा ठेवता येतो का? अध्यात्म म्हणजे नक्की काय? लोक अध्यात्माकडे का वळतायेत? देव म्हणजे काय? उपभोगवादाच्या या जगात शांतता कशी मिळवावी? ‘स्व’ची ओळख कशी करावी? मोह आणि लोभ यामधील फरक काय? २१ व्या शतकात धर्माचा अर्थ काय? अतिसंपर्कमुळे परस्पर विश्वास कमी झाला आहे का? अध्यात्म हे आत्म्याशी संबंधित आहे का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या या मुलाखतीतून.
भाषा अभ्यासक आणि निरुपणकार डॉ. धनश्री लेले यांची मुलाखत.
#adhyatma #SpiritualAwakening #ThinkBankPodcast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: