❗️पक्षी आजारी आहे की नाही हे ओळखायचं कसं❓🤔
Автор: The hen house farm
Загружено: 2026-02-01
Просмотров: 746
Описание:
🐓 “रोजचे 10 पोल्ट्री फॉर्म सुरू होतात… पण त्याच दिवशी 20 पोल्ट्री फॉर्म बंदही पडतात!”
का बरं असं होतं? कारण फक्त मेहनत नव्हे, तर अनुभव, नियोजन आणि योग्य मार्गदर्शन लागते!
या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत —
👉 गावठी कुक्कुटपालन का टिकत नाही?
👉 नवशिक्यांच्या कोणत्या चुका महागात पडतात?
👉 आणि एक पोल्ट्री फॉर्म दीर्घकाळ चालू ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत!
हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्वतःचा पोल्ट्री फॉर्म बंद न पडता यशस्वी कसा होईल ते जाणून घ्या! 💪🐔
#गावरानकुक्कुटपालन #PoultryFarming #DesiMurga #SuccessTips #RuralBusiness
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: