आनंददायी शनिवार| तालबद्ध चाल
Автор: My Lovely School
Загружено: 2026-02-14
Просмотров: 290
Описание: आनंददायी शनिवार उपक्रमात खेळांच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांनी एकत्र येऊन खेळताना आनंद, सहकार्य आणि संघभावना अनुभवली. या उपक्रमामुळे शाळा-पालक-विद्यार्थी यांच्यातील नाते अधिक दृढ झाले आणि शिकण्याबरोबरच आनंदही तितकाच महत्त्वाचा आहे, याची जाणीव सर्वांना झाली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: