माझ्या माहेरचा व्लॉग | त्रिमंदिर वर्वे दर्शन | Full family vlog |
Автор: Dhanashri Hagawane
Загружено: 2025-10-28
Просмотров: 252
Описание:
नमस्कार
मी दिवाली च्या सुट्टी साठी माहेरी आली आहे एक दिवस मामा च्या गावी गेलो सर्व भावंडान्नी खूप मज्जा केली आणि आम्ही सगले भाऊ बहिन मझ्या महेरी आलो मग मस्त रात्रिच नाईट आउट ला गेलो बादाम शेक पिला आणि मग येताना मस्त गाण म्हणत म्हणत घरी आलो दुसर्या दिवशी वरबे मध्ये नवीन बनलेल्या त्रिमदीर मध्ये आम्ही सगले भावंड पाया पड़ायला गेलो मग खूप मज्जा केली आणि मग तीसर्या दिवशी भाऊबीज़ केली भवन्ना ओवलाल
हा व्लॉग कसा वाटला कॉमेंट बॉक्स मधे नक्की कलवा
थैंक यू 🙏
#diwali #diwalispecial #bhaubij #cousins #मामचगांव #trimandir #cousinstime #marathivlog
Keyword
Diwali
Diwali special
Bhaubij
Cousins
Mamachgaav
Cousins time
Marathi vlog
Marathi mulgi
Youtube vlog
My daily life
Life update
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: